Astrologer

डॉ. विद्यालक्ष्मीज राशिविद्या

A Few Words About

ऑनलाईन फोनद्वारे मार्गदर्शन तसेच प्रत्यक्षात भेट ऑफलाईन मुंबई आणि पुणे येथे उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर कॉल करा किंवा व्हाट्सअप मेसेज करा.

Keith Keller

.

डॉ. विद्यालक्ष्मी

गाणगापूर कर्नाटक येथून नृसिंह सरस्वती यांच्या श्रीदत्त संप्रदायाच्या दीक्षा धारी आहेत .श्री दत्त संप्रदायाचा वारसा पुढे चालू ठेवत ज्योतिष च्या माध्यमातून देश-विदेशातून अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. भारतात गाणगापूर क्षेत्रावर ,मुंबई ,पुणे ह्या ठिकाणी व अमेरिकेतील वॉशिंग्टन या ठिकाणी देश-विदेशातील लोक प्रत्यक्ष मार्गदर्शना करिता येत असतात. ज्योतिष विषयात डॉक्टरेट व शैक्षणिक शिक्षण झालेले आहे. हस्तरेखा ,चेहरा वाचन व पत्रिकेवरून भविष्य भाकित करणे हे शास्त्र वडील श्री विलास किरदत्त यांच्याकडून व वामनराव गुळवणी यांचे शिष्य श्री श्री श्री 108 शक्तिपाताचार्य अच्युत विभुते गाणगापूर कर यांच्याकडून झाले आहे. 1996 पासून पूर्णवेळ ज्योतिष या क्षेत्रात कार्यरत आहेत. अध्यात्म मार्गावरील प्रवास ,हे दत्त भक्ती,शक्तिपात योग व दृष्टांत या विषयावरील पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत,त्याच सोबत ज्योतिष शास्त्र,अंकशास्त्र, टॅरो कार्ड, उपासना व उपाय अश्या अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. याशिवाय सामजिक जबाबदरीचा भाग म्हणून असंख्य महिला ज्योतिष, वास्तू कार्यातून जोडून पुढे गरजू महिलांसाठीही अनेक विविध कार्यक्रम मुंबई, नवी मुंबई ,पुणे व ग्रामीण क्षेत्रात राबवित आहेत .या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण हेतू कार्यभाग सांभाळत आहेत. मनोरंजन व प्रबोधन यातून मन व शरीर यावर जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न मागील वीस वर्षे चालू आहे. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष हे अनेकविध कार्यक्रमांचा भाग होत आहे.लुप्त होत चाललेली शास्त्रातील व निसर्गातील माहिती मनोरंजनाच्या पद्धतीने मांडून ती नव्या पिढीसाठी वरदहस्त ठरेल.

.

डॉ. के. विकास

,गेली 12 वर्ष ज्योतिष व वास्तुशास्त्र या विषया वरती अभ्यास आणि संशोधन करत आहेत.
औषध निर्माण शास्त्र या शाखेतून शिक्षण घेतल्या नंतर विज्ञान आणि ज्योतिष कसे परस्पर संबंध साधतात,या विषयावर त्यांचा अभ्यास चालू आहे.
ज्योतिष शास्त्र मार्गदर्शन शास्त्र आहे याच्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.
ज्योतिष वास्तू शास्त्राच्या प्रसार आणि प्रचारार्थ अनेक व्याख्याने आणि क्लासेस घेवून उत्तम शिक्षक आणि समुपदेशक म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे.

प्रत्यक्ष फोनवर बोला जर तुम्हाला खालील कोणतीही सेवा हवी असेल तर

➊ जन्मपत्रिका (जन्म कुंडली) पीडीएफ स्वरुपात काढून मिळेल.
कोणत्याही भाषेत.
➋नवीन जन्मलेल्या बाळाचे नावाचे अध्याक्षर काढून हवे असेल तर.
➌तुमच्या व तुमच्या ऑफिसच्या किंवा व्यवसायाच्या वृद्धीसाठी नावातील बदल हवा असेल तर.
➍ प्रेमी युगल किंवा वधू वर यांच्या गुण आणि ग्रह मिलन पाहण्यासाठी.
➎ज्योतिष, वास्तु,अंकशास्त्र, टॅरो व इतर कोर्स शिकण्याची ईच्छा असेल त्यांनी.
➏कुंडली वरुन वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास

.

Meet Our Team

डॉ. के. विकास

डॉ. विद्यालक्ष्मी